( NCP Ajit Pawar ) आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब ( NCP Ajit Pawar ) यांच्या हस्ते राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (अजित पवार गट) पक्षात प्रवेश प्रशांत जी पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात श्री आकाश थेटे यांनी प्रवेश केला. युती धर्म पाळून तिन्ही पक्षांशी समन्वय साधून पक्ष संघटना बळकट करण्याचे आश्वासन माझ्या कडून अजित दादा यांना सांगितले.
येणाऱ्या काळात महानगर पालिका ( NCP Ajit Pawar ) महायुती एकत्र लढणार असून ज्यांना पक्ष संधी देतील त्यांना ताकतिने मदत करुन जिंकून आणण्याचे काम जोमाने करणार आहेत. यावेळी माझ्या सोबत लोकेश सतीबावने, नरेंद्र सारवे, सुनील गोलानी, राहुल पेठे, श्रीकांत उमाठे, मोहनसिंग ओसान, विजय गोकलानी, हिमांशु रामनानी, अंकुश धारपुरे, अमन पाल यांनी प्रवेश केला.