पुणे विमानतळावर उमेद-सावित्री स्टॉलचे उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते उदघाटन

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल

याद्वारे महिलांना त्यांच्या उत्पादनांचे सशक्त व्यासपीठ उपलब्ध