महाराष्ट्र
Vision Revived उपचारासाठी तो अकोला स्टेशनवरून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आला. उपचार पूर्ण झाले असले तरी अंधत्वामुळे त्याचे पुनर्वसन कठीण आहे. कोणतेही अनाथालय त्याला स्वीकारण्यास तयार नाही...
Death Mystery पोलिसांनी लवकरच मृतदेह मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ती आत्महत्या आहे की अपघात, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत...
Heritage Reclaimed ऐतिहासिक दस्तऐवज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त 28 एप्रिल 2025 रोजी अचानक येऊन महाराष्ट्रात धडकले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन सदर तलवार शासनाला मिळावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले...
MLA House Robbery घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार चोरटे कैद झाले आहेत. त्यांच्या हालचाली, वर्णन, कपड्यांवरून ते पुढे एखाद्या सीसीटीव्हीत कैद झालेत का, याचा पोलिस तपास करत आहेत...
Silent Robbery ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. कुटुंब टीव्ही पाहण्यात मग्न असल्याची संधी साधून चोराने आपला डाव साधला. उघड्या दारातून प्रवेश केला...
Malegaon Blast Verdict या निकालाने एका अधिकाऱ्याने केलेल्या बनावट तपासाचा पर्दाफाश केला. तसेच, तपास अधिकाऱ्याने त्यांच्या बेकायदेशीर आदेशांचे पालन करण्यास नकार दिल्याबद्दल त्यांना खोटे अडकवले...
Devendra Fadnavis स्थापत्य, आयुर्वेद, खगोल, गणित, रसायन आदी ज्ञानशाखेतील ज्ञानभंडार संस्कृत भाषेमध्ये असून त्याला समाजापुढे नेण्यासाठी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मोलाची भूमिका बजावेल..
Wild Tadoba आता मोठ्या प्रमाणात पर्यटक, संशोधक येत असून सर्व प्रकारची रोजगार निर्मिती होत आहे. वन आणि वन्यप्राणी संवर्धन हा मुठभर लोकांचा विषय राहिलेला नसून या क्षेत्रात समाजाचा विश्वास प्राप्त केला आहे...
Shalarth ID Scam या अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यांनी 632 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सुनावणी घेत कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश उपसंचालकांना दिले आहे...
Mother Turns Killer शनिवारी रात्री मुलींचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या शरीरात विष असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. महिलेला प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे...
Devendra Fadnavis जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली. महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सर्व निकषांवर उत्तम राखल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी यावेळी प्रशंसा केली...
Admission Fraud दिलेल्या मुदतीत मुलीला प्रवेश मिळाला नाही. विचारणा केल्यानंतर दोघेही पुढच्या वर्षी नक्की मिळेल, असे सांगत होते. वर्ष उलटूनही त्यांनी प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे परत केले नाही...
Police Brutality महिलेने वरिष्ठ अधिका-यांकडे घटनेची तक्रार केली. यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्यांच्या साक्षी, तसेच वैद्यकीय अहवालांनीही महिलेला मार लागल्याचे वरिष्ठांना दाखवले...
Student Assault पीडितेने महिला अधिकाऱ्यासमोर आपबिती सांगितली आणि अक्खी यंत्रणा हादरली. कारण 10 युवकांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक माहिती तिने दिली होती...
Right To Education शिक्षण विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी 'सेटिंग' केले. त्यांना कमिशन देऊन राज्यभरातील शाळांमध्ये बोगस प्रवेश मिळवून दिले आणि हा मोठा घोटाळा केला आहे...
Terror Accused Exit दुपारच्या सुमारास कारागृह प्रशासनाला दोन्ही आरोपींच्या सुटकेचे आदेश मिळाले. प्रशासनाकडून याची माहिती आरोपींना देण्यात आली. कारागृहाबाहेर निघण्यापूर्वी दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली...
Honey trap Scandal खडसे यांनी जळगावातील भाजपा कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवरुन थेट गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे...
MHADA Verdict सेवाज्येष्ठता ठरवताना 'प्रत्यक्ष नियुक्तीची तारीख' हाच एकमेव निकष आहे. त्यामुळे 1982 चे नागरी सेवा नियम वापरणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरते. या निर्णयामुळे, ज्या संस्थांकडे त्यांच्या स्वतःच्या सेवा, अटी आणि नियम आहेत...
Teacher Extortion शिक्षकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे जानेवारी 2025 पासून त्याचा पगार थांबवण्यात आला आणि त्याचे खाते गोठवण्यात आले. अखेर सारंगला उपजीविकेचा प्रश्न होता...
Teacher Recruitment Scam जर कागदपत्र या वेळेत अपलोड झाले नाही तर एकस्तर चौकशी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त एस.पी. सिंग यांनी दिले आहे. या वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास......
High Voltage Politics विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेबाबत कारवाईचे आदेश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही केवळ दोन आमदारांची बाब नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे...
Honey Trap Exposed या हनी ट्रॅपशी संबंधित सर्व पुरावे माझ्याकडे पेन ड्राइव्हमध्ये आहेत. आम्हाला कोणाचेही वैयक्तिक चारित्र्य बदनाम करायचे नाही, म्हणून ते आतापर्यंत सार्वजनिक केलेले नाही...
Honey Trap Scandal नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्यासह राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी तसेच काही विद्यमान आणि माजी मंत्री 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अडकले आहेत. असा खळबळजनक आरोप.....
Soldier Train Assault काही प्रवाशांनी तात्काळ रेल्वे गार्ड आणि आरपीएफला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पुलगाव स्थानकावर आरपीएफ जवान तैनात झाले आणि ट्रेन तिथे पोहोचताच दोन्ही जखमींना ट्रेनमधून खाली उतरविले...
Underage Marriage इकडे प्रिया दिसत नसल्याने कुटुंबीयांनी वाडी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या......
Unhygienic Railway Food दिपांशू बी-2 कोचमधील सीट क्रमांक 7 मधून प्रवास करीत होते. झोपेतून जागे झाल्यावर त्यांनी फलाटावर बिर्याणी विकणाऱ्या एका व्यक्तीकडून 80 रुपयांना बिर्याणी विकत घेतली...
Bhendi Vs Teenage किशोरवयीन मूल कधी काय करतात काही सांगता येत नाही. भाजीवरून घडलेला हा प्रसंग खूपच आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. अशीच एक घटना कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे...
Municipal Negligence कळमना मार्केटजवळील एका डंपिंग साइटवर असे दिसून आले की सखल जमीन पाण्याने भरलेल्या खड्ड्यात रूपांतरित झाली आहे. पृष्ठभागावर हिरवे शेवाळ पसरले आहेत, इथे कुठे कोणताही इशारा देणारे चिन्ह नाहीत...
China Import Crisis चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात.....
Smart Meter Scam विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान महावितरणची बाजू मांडणारे अॅड. श्रीधर पुरोहीत यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले...
Stamp Duty Hike उच्च न्यायालयाने नमूद केले की, स्टॅम्प पेपरच्या टंचाईमुळे सामान्य नागरिकांसह वकिलांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे. स्टॅम्प विक्रेत्यांकडून जास्त दर लावले जात आहेत...
Police To Rescue जीव वाचविण्यासाठी ते एकमेकांचा आधार घेत होते. धडधड वाढल्याने त्यांना तहाणही लागली. परंतु, सर्वत्र पाणीच पाणी असूनही त्यांना प्यायला सुद्धा पाणी नव्हते. काय करावे म्हणून त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला...
Tribal Land Rights जिल्हाधि-यांनी महाविद्यालयाला भूखंड रिकामा करण्यासाठी नोटीस बजावली. या नोटीस ला शिक्षण संस्थेने उच्च न्यायालयातच रिट याचिकेद्वारे आव्हान दिले...
Political Portrayal Controversy राजकीय नेत्यांचे चित्रण दृकश्राव्य माध्यमांमध्ये कसे केले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी. तसेच, जर एखाद्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे आक्षेपार्ह चित्रण केले जात असेल..
Residential School Crisis समाजकल्याणच्या पथकाने या शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या निवासाच्या दृष्टीकोनातून कुठलीही सोय नव्हती. पावसाळ्याच्या दिवसात तर ही शाळा आहे की आणखी काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे...
Devendra Fadnavis खरे तर सीएम बंगल्यातील शौचालय बांधकामाला वा दुरूस्तीकरणावर एवढा खर्च झाला असेल का ? झाला असेल तर त्यासंबंधीची माहीती पीडब्लूडीने सार्वजनिक करण्याची गरज आहे...
Nagpur Crime Story घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तिने घरकाम उरकविले. मुलांना शाळेत पाठवून ती पाण्याची कॅन वाटपाचे काम लवकर करून दुपारीच घरी परतली. योजनेप्रमाणे राजाला तिने बोलावून घेतले...
Sword Of Legacy शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 15 ऑगस्टपूर्वी लंडनहून महाराष्ट्रात परत आणली जाईल. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली...
Maharashtra Dharma इथल्या मातीनेच बोलायला सुरवात केली, ती संतांच्या रुपाने. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली...
Pan Masala Ban जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे याचिकेत नमूद आहे. ही विक्री अवैध असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला असून, त्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयात केली आहे...
Leopard Attack गेल्या वर्षी गोधनी परिसरात बिबट आढळल्यानंतर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. येथील रहिवाशाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने बिबट्याची हालचाल कैद केली. हे दृश्य पाहून नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती...
Family Fraud भारतीप्रमाणे ते इतर नातेवाईकांना सुद्धा नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत राहिले. भारतीने त्यांना पैसे दिले आणि बराच काळ आपले काम होण्याची वाट पाहिली. आरोपींनी कोणालाही नोकरी मिळवून दिली नाही...
Recruitment Scam Exploded नागपूर विभागात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन समाप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आता मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आयएएस, आयपीएस, विधी अधिकारी यांचा संयुक्त सहभाग असलेल्या चौकशी समितीची घोषणा करण्यात येईल...
Fake Delivery Horror त्या फ्लॅटमधील तरुणीनी मी कोणतेही पार्सल मागविलेले नाही, असे सांगितले. परंतु, तुम्हाला सही तर करावीच लागेल, असे आरोपी म्हणाल्यामुळे ती तरुणी विचारात पडली. तरुणीने सेफ्टी डोअर उघडले...
Education Crisis शाळांच्या वाढीसह मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या वेळेवर सोडवल्या जात नाहीत. पेन्शन, वैद्यकीय बिल, मान्यता, मुख्याध्यापकांच्या अधिकारांचे हस्तांतरण अशा बाबींच्या फाईलींचा ढीग आहे...
Court Verdict नागपूरमधील सत्र न्यायालयाने 2017 मध्ये त्याला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पाेक्साे) कायद्याच्या संबंधित कलमांखाली दाेषी ठरवले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली...
Ravindra Chavan रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. त्यानंतर ते नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाले. त्यांनी नेहमीच पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे...
Mahal Riot Twist पोलिसांनी कोणताही सबळ पुरावा नसताना देखील त्यांना अटक केली. केवळ गोपनिय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. याचिकाकर्ता, मुख्य आरोपी फहीम खानच्या सनी यूथ फोर्स व्हॉट्सअॅप ग्रूपचे सदस्यही नव्हते...
Monsoon Session उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक....
Mitra For Growth महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 2013 - 14 पर्यंत आपला जो जीएसडीपी होता तो 15 लाख कोटी पर्यंत पोहोचला. 2013 - 14 पासून ते 2019 - 20 पर्यंत तो 29 लाख कोटी पर्यंत पोहोचला...